भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी 2024/25 चा चौथा सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. या सामन्यात टीम इंडियाची सुरुवात फारशी चांगली झाली नाही. पण जसजसा सामना पुढे सरकत गेला तसतसा भारताने सामना रोमांचक केला.
या सगळ्यासामन्यादरम्यान खेळाडू आणि चाहत्यांना एक मोठा धक्का बसला आहे. हा सामना सुरु असताना एका खेळाडूच्या निधनाने क्रीडाक्षेत्रात शोककळा पसरली आहे. चला जाणून घेऊया कोण होता हा खेळाडू..
IND vs AUS : चौथ्या कसोटी दरम्यान क्रीडा क्षेत्रातील दिग्गजाचे निधन..
कुस्ती जगतातील प्रसिद्ध नाव आणि स्वतंत्र कुस्तीपटू जॅक डेन यांनी आज जगाचा निरोप घेतला. वयाच्या अवघ्या 48 व्या वर्षी त्यांचे निधन झाले, यामुळे चाहते आणि जॅकचे जवळचे लोक खूप दुःखी आहेत. डब्ल्यूडब्ल्यूईचे ॲडम पियर्स आणि निक ॲल्डिस यांनीही शोक व्यक्त केला.
Only the good die young.
I don’t have the words, Godzilla. I’m forever grateful for the time we shared. And for the laughs. And the potatoes. And the random convos out of nowhere about life.
Rest well, brother.
Godspeed, @TheJaxDane. 🙏❤️ https://t.co/LA5s7CT9AB pic.twitter.com/se50uUdVrn— Adam Pearce (@ScrapDaddyAP) December 27, 2024
जॅक्स डेनने वर्ल्ड हेवीवेट चॅम्पियनशिप, नॅशनल हेवीवेट टायटल, टॅग टीम चॅम्पियनशिप आणि नॉर्थ अमेरिकन चॅम्पियनशिप जिंकली. याशिवाय त्यांनी अनेक स्पर्धांमध्ये भाग घेऊन चाहत्यांचे मनोरंजन केले.
कोण होता जॅक डेन?
जॅक डेन यांना नोव्हेंबरमध्ये हृदयविकाराचा झटका आला होता. मात्र यातून तो सावरू शकला नाही आणि 29 डिसेंबर रोजी त्याचा मृत्यू झाला. तेव्हापासून कुस्ती विश्वात शोककळा पसरली असून सोशल मीडियाच्या माध्यमातून लोक जॅक्सला श्रद्धांजली वाहत आहेत.
ऍडम पियर्स आणि निक अल्डिस यांनी X वर त्यांची भावनिक पोस्ट शेअर करून चाहत्यांच्या डोळ्यात अश्रू आणले आहेत. एकंदरीत जॅक डेनच्या जाण्याने कृस्ती विश्वातील एक मोठा चेहरा हरपला आहे.
हेही वाचा:
IND vs AUS Live: यशस्वी जैस्वालची मोठी चूक, ठरू शकतो भारतीय संघाच्या पराभवाचा विलन…