LSG FULL SQUAD for IPL 2025: रिषभ पंत कर्णधार तर ‘हा’ खेळाडू उपकर्णधार..! मेगा लिलावात तब्बल एवढे खेळाडू विकत घेऊन,लखनौने बनवला जबरदस्त संघ पहा खेळाडूंची यादी..!

LSG FULL SQUAD for IPL 2025: लखनौ सुपर जायंट्स (LSG) ही एक नवीन फ्रँचायझी आहे, ज्यांची इंडियन प्रीमियर लीग (IPL) 2021 मध्ये आतापर्यंतची कामगिरी चांगली आणि छान आहे.

पहिल्या दोन हंगामात, एलएसजीने आयपीएल 2022 आणि आयपीएल 2023 मध्ये तिसरे स्थान पटकावले होते, तर आयपीएल 2024 मध्ये ते प्लेऑफमध्ये  जाण्यास अपयशी ठरले होते.

LSG FULL SQUAD for IPL 2025 :दिल्लीला सोडतांना ऋषभ पंत भावूक, सोशल मिडीयावर पंतने केलेली पोस्त होतेय तुफान व्हायरल..

आयपीएल ट्रॉफी नसतानाही, एलएसजीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात फॅन फॉलोअर्स मिळतात, ज्यामुळे त्यांना  नेहमीच चांगली ब्रंड डील्स आणि जाहिराती मिळतात.

इतर खेळाडूंव्यतिरिक्त, लखनऊ सुपर जायंट्सने आयपीएल 2025 मेगा लिलावापूर्वी त्यांचा कर्णधार केएल राहुलला सोडले होते. तेव्हा निकोलस पूरनला  फ्रँचायझीचे कर्णधारपद दिले जाऊ शकते असे वाटले होते मात्र रिषभ पंतच्या येण्याने चित्र आता बदलले आहे.

LSG FULL SQUAD for IPL 2025:  लखनौ ने लिलावात किती खेळाडूंची खरेदी केली ?

लखनौ सुपर जायंट्सने आयपीएल 2025 मेगा लिलावात 69 कोटी रुपयांच्या पर्ससह प्रवेश केला. या रकमेचा वापर करून त्यांनी तब्बल 19 खेळाडूंवर बोली लावून त्यांना आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. ज्यात रिषभ पंत सारखा सर्वांत महागडा खेळाडू देखील सामील आहे. चला एक नजर टाकूया lSG ने कोणते खेळाडू खरेदी केले आहेत.

LSG FULL SQUAD for IPL 2025: लखनौने महालीलावत खरेदी केलेले खेळाडू.

  1.  ऋषभ पंत (रु. 27 कोटी)
  2. डेव्हिड मिलर (7.5 कोटी)
  3. एडन मार्कहम (2 कोटी)
  4. मिचेल मार्श (3.40 कोटी)
  5. आवेश खान (9.75 कोटी)
  6. अब्दुल समद (रु. 4.2 कोटी)
  7. आर्यन जुयाल (रु. 30 लाख)
  8. आकाश दीप (रु. 8 कोटी)
  9. हिम्मत सिंग (रु. 30 लाख)
  10. एम. सिद्धार्थ (रु. 75 लाख)
  11. दिग्वेश सिंग (INR 30 लाख)
  12. शाहबाज अहमद (INR 2.40 लाख)
  13. आकाश सिंग (INR 30 लाख)
  14. शामर जोसेफ (INR 75 लाख)
  15. प्रिन्स यादव (INR 30 लाख)
  16. युवराज चौधरी (INR 30 लाख)
  17. राजवर्धन हंगरगेकर (INR 30 लाख)
  18. अर्शिन कुलकर्णी (INR 30 लाख)
  19. मॅथ्यू ब्रिट्झके (INR 75 लाख)

LSG FULL SQUAD for IPL 2025: रिषभ पंत कर्णधार तर 'हा' खेळाडू उपकर्णधार..! मेगा लिलावात तब्बल एवढे खेळाडू विकत घेऊन,लखनौने बनवला जबरदस्त संघ पहा खेळाडूंची यादी..!

आयपीएल 2025 मेगा लिलावासाठी lSG पर्सची किंमत: 119.90 कोटी रु.

पर्स बाकी: 0.10 कोटी

 संघात सामील झालेले खेळाडू: 24/25

  • IPL 2025 लिलावापूर्वी LSG ने कायम ठेवलेले खेळाडू.

निकोलस पूरन, मयंक यादव, रवी बिश्नोई, मोहसिन खान आणि आयुष बडोनी.


हेही वाचा:

Leave a Comment