MI vs CSK: रोहित शर्माच्या जागी आलेला युवा खेळाडू कोण? ज्याने चेन्नईच्या 3 फलंदाजांना बाद करत स्वतः धोनीकडून मिळवली शाबासकी, व्हिडीओ होतोय व्हायरल..!
MI vs CSK: काल (23 मार्च) रोजी झालेल्या मुंबई आणि चेन्नई (MI vs CSK) यांच्यातील सामन्यात मुंबई इंडियन्स कडून खेळणाऱ्या एका युवा खेळाडूने सर्वांचे मने जिंकली. एवढच नाही तर स्वतः महेंद्रससिंग धोनी त्याच्या कामगिरीवर फिदा होऊन त्याचे अभिनंदन करतांना दिसला ज्याचा व्हिडीओ तुफान व्हायरल होत आहे. कोण आहे तो गोलंदाज जाणून घेऊया सविस्तर.. महेंद्रसिंग धोनीने … Read more