What is Shimla Agreement? : काय आहे शिमला करार? जो रद्द करण्याची पाकिस्तान देतोय धमकी..!
What is Shimla Agreement: पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने मोठे पाऊल उचलले आहे आणि सिंधू पाणी करार स्थगित केले आहे. याशिवाय, भारताने अनेक पावले उचलली आहेत, ज्यात पाकिस्तानी नागरिकांना व्हिसा न देणे आणि दूतावासातील कर्मचाऱ्यांची संख्या कमी करणे समाविष्ट आहे. यामुळे पाकिस्तान नाराज झालाW आहे. पंतप्रधान शाहनवाज शरीफ यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी पाकिस्तानच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीची बैठक … Read more