2 महिन्यात हिरोपासून झिरो बनला कर्णधार रोहित शर्मा, नावावर झाला लाजीरवाना विक्रम; जाहीर करणार निवृत्ती?
रोहित शर्मा : काही महिन्यापूर्वीच आपल्या नेतृत्वाखाली कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला ते जेतेपद मिळवून दिले होते ज्याची भारतीय चाहते 17 वर्षांपासून वाट पाहत होते. भारतीय संघ T-20 वर्ल्ड चॅम्पियन बनला. त्यावेळी रोहित शर्मा संपूर्ण देशासाठी हिरो बनला होता. रोहितने वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताचा ध्वज फडकावला होता आणि तो बार्बाडोसच्या मैदानाची माती चाखताना दिसला होता. … Read more