मेलबर्न कसोटीतील पराभवासह रोहित शर्माच्या नवावर झाला सर्वांत नकोसा विक्रम, केली सचिन तेंडूलकरच्या वाईट विक्रमाशी बरोबरी..!

मेलबर्न कसोटीतील पराभवासह रोहित शर्माच्या नवावर झाला सर्वांत नकोसा विक्रम, केली सचिन तेंडूलकरच्या वाईट विक्रमाशी बरोबरी..!

रोहित शर्मा: भारतीय कर्णधार रोहित शर्मासाठी अलीकडचा काळ चांगला नाही. प्रथम, त्याच्या नेतृत्वाखाली भारताने घरच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध (IND vs NZ) 3-0 असा पराभव केला. आता टीम इंडिया ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या मालिकेत 1-2 ने पिछाडीवर आहे. एवढेच नाही तर  WTC 2023-25 च्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्याच्या शर्यतीतून ही भारतीय संघ जवळपास बाहेर पडला आहे. मेलबर्न … Read more

2 महिन्यात हिरोपासून झिरो बनला कर्णधार रोहित शर्मा, नावावर झाला लाजीरवाना विक्रम; जाहीर करणार निवृत्ती?

2 महिन्यात हिरोपासून झिरो बनला कर्णधार रोहित शर्मा, नावावर झाला लाजीरवाना विक्रम; जाहीर करणार निवृत्ती?

रोहित शर्मा : काही महिन्यापूर्वीच आपल्या  नेतृत्वाखाली कर्णधार रोहित शर्माने टीम इंडियाला ते जेतेपद मिळवून दिले होते ज्याची भारतीय चाहते 17 वर्षांपासून वाट पाहत होते. भारतीय संघ T-20 वर्ल्ड चॅम्पियन बनला. त्यावेळी रोहित शर्मा संपूर्ण देशासाठी हिरो बनला होता. रोहितने वेस्ट इंडिजच्या भूमीवर भारताचा ध्वज फडकावला होता आणि तो बार्बाडोसच्या मैदानाची माती चाखताना दिसला होता. … Read more

Facts Check: शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी खरच केले लग्न? काय आहे वायरल फोटोंचे सत्य?

Facts Check: शिखर धवन आणि हुमा कुरेशी यांनी खरच केले लग्न? काय आहे वायरल फोटोंचे सत्य?

शिखर धवन हुमा कुरेशी रिलेशनशिप: भारताचा स्टार क्रिकेटर शिखर धवनने नुकतीच सर्व प्रकारच्या क्रिकेटमधून निवृत्ती घेतली आहे. तो 2022-2024 पर्यंत आयपीएल संघ पंजाब किंग्जचा कर्णधार होता, परंतु त्याला दुखापतीच्या समस्येचा सामना करावा लागला आणि 2023 च्या विश्वचषकापूर्वी त्याला टीम इंडियाच्या संघातून वगळण्यात आले. शेवटी, त्याने आपल्या कारकिर्दीला निरोप दिला आणि निवृत्तीचा निर्णय घेतला. शिखरच्या क्रिकेट … Read more

Big Bash League: ग्लेन मेक्सवेलने घेतला जबरदस्त झेल, आजपर्यंत कोणताही खेळाडू घेऊ शकला नाहीये असा झेल..

Big Bash League: ग्लेन मेक्सवेलने घेतला जबरदस्त झेल, आजपर्यंत कोणताही खेळाडू घेऊ शकला नाहीये असा झेल..

Big Bash League  तुम्ही क्रिकेटच्या मैदानावर आजपर्यंत अनेक झेल पाहिले असतील, पण बिग बॅश लीगमध्ये एका सामन्यात ऑस्ट्रोलियाचा अष्टपैलू खेळाडू   ग्लेन मॅक्सवेल (Glenn Maxwell) ने घेतलेला झेल पाहू तुम्ही नक्कीच आच्छर्यचकित व्हाल.. मेक्सवेलने असा झेल घेतला आहे जो, पाहून स्टेडियममधील प्रेक्षकांसह तिथे उपस्थिती असलेले सर्वच लोक टाळ्या वाजवायला लागले. ग्लेन मेक्सवेलने घेतला जबरदस्त झेल मॅक्सवेलने … Read more

IND vs AUS 5th Test: भारतीय संघाला मोठा धक्का, पाचव्या कसोटीतून बाहेर पडणार ‘हा’ दिग्गज खेळाडू..

IND vs AUS 5th Test: भारतीय संघाला मोठा धक्का, पाचव्या कसोटीतून बाहेर पडणार 'हा' दिग्गज खेळाडू..

IND vs AUS 5th Test: बोर्डर गावस्कर ट्रॉफीतील पाचवा आणि शेवटचा  कसोटी सामना 3 जानेवारीपासून सिडनी येथे बॉर्डर गावस्कर ट्रॉफीचा पाचवा आणि शेवटचा सामना खेळवला जाणार आहे. मेलबर्न कसोटीतील दारुण पराभवानंतर टीम इंडिया मालिकेत 1-3ने पिछाडीवर आहे. चौथ्या कसोटीतील मानहानीकारक पराभवामुळे आता सिडनी कसोटीबाबत टीम इंडियाच्या प्लेइंग इलेव्हनमध्येही (IND vs AUS 5th Test Probable playing … Read more

 IND vs AUS 5th test: कर्णधार रोहीत शर्माला का नाही मिळाली शेवटच्या कसोटीसाठी जागा? , रोहितला बाहेर ठेवण्याचे कारण आले समोर..

 IND vs AUS 5th test:  कर्णधार रोहीत शर्माला का नाही मिळाली शेवटच्या कसोटीसाठी जागा? , रोहितला बाहेर ठेवण्याचे कारण आले समोर..

IND vs AUS 5th test:  भारतीय नियमित कर्णधार रोहित शर्मा सिडनीतील बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पाचव्या कसोटी सामन्यात खेळत नाहीये. सामना सुरू होण्याच्या एक दिवस आधी त्याच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश करण्याबाबत शंका होत्या, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीरने तो खेळणार की नाही याची पुष्टी केली नाही. रोहित पाचव्या कसोटी सामन्यात खेळणार नसल्याचे अनेक अहवालांमध्ये सांगण्यात आले होते आणि … Read more

India vs Australia 5th Test: शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल, दोन खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी?, पहा संभावित प्लेईंग 11

India vs Australia 5th Test: शेवटच्या कसोटी सामन्यासाठी भारतीय संघात होणार मोठे बदल, दोन खेळाडूंना मिळणार पुन्हा संधी?, पहा संभावित प्लेईंग 11

India vs Australia 5th Test: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील पाचवी कसोटी सिडनी येथे उद्यापासून (03 जानेवारी) खेळवली जाणार आहे. या सामन्यासाठी दोन्ही संघांचे खेळाडू जोरदार सराव करत आहेत. दोन्ही संघांना हा सामना कोणत्याही किंमतीत जिंकायचा आहे. जर टीम इंडिया हा सामना हरला तर त्यांच्यासाठी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप (WTC Final) फायनलचे दरवाजे बंद … Read more

IND vs AUS 5th test live: टीम इंडियाला मोठा धक्का, चालू सामन्यातून जसप्रीत बूमराह हॉस्पिटलमध्ये भरती; नक्की काय झाले बूमराहला?

IND vs AUS 5th test live: टीम इंडियाला मोठा धक्का, चालू सामन्यातून जसप्रीत बूमराह हॉस्पिटलमध्ये भरती; नक्की काय झाले बूमराहला?

IND vs AUS 5th test live: सध्या सिडनीच्या मैदानावर बोर्डर गावस्कर ट्रॉफीचा शेवटचा कसोटी सामना खेळवला जात आहे. शेवटच्या सिडनी कसोटीत सध्या दोन्ही संघांचा पहिला डाव संपला असून भारतीय संघ 4 धावांनी समोर आहे. मात्र यादरम्यान भारतीय संघासाठी एक चिंताजनक बातमी समोर आली आहे. IND vs AUS 5th test live: भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाविरुद्ध मोठा धक्का,जसप्रीत … Read more

BGT 2024-25: जसप्रीत बूमराह बोर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, केवळ एवढे विकेट दूर आहे बूमराह..!

BGT 2024-25: जसप्रीत बूमराह बोर्डर गावस्कर ट्रॉफीमध्ये इतिहास रचण्याच्या उंबरठ्यावर, केवळ एवढे विकेट दूर आहे बूमराह..!

BGT 2024-25: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर गावस्कर ट्रॉफी (BGT 2024-25) चा पाचवा सामना सिडनी येथे खेळला जात आहे. या मालिकेत टीम इंडिया 2-1 ने पिछाडीवर आहे. आता सिडनी कसोटीच्या पहिल्या दिवशीही फलंदाजीत टीम इंडियाची सुरुवात खराब झाली. टीम इंडिया पहिल्या दिवशी 185 रन्सवर ऑलआऊट झाली होती. रोहित शर्मा सिडनी कसोटीतून बाहेर … Read more

‘ही तर गरिबांची मलायका अरोरा..’ अभिनेत्री प्राजक्ता माळी बोल्ड फोटोज मुळे पुन्हा ट्रोल, शेवटी करावे लागले कमेंट सेक्शन बंद, पहा व्हायरल फोटो..

'ही तर गरिबांची मलायका अरोरा..' अभिनेत्री प्राजक्ता माळी बोल्ड फोटोज मुले पुन्हा ट्रोल, शेवटी करावे लागले कमेंट सेक्शन बंद, पहा व्हायरल फोटो..

लोकप्रिय अभिनेत्री प्राजक्ता माळी तिच्या अभिनयासोबत तिच्या लूक्समुळे चर्चेत असते. प्राजक्ताचे लाखो चाहते आहेत. खरं सांगायचं झालं तर प्राजक्ता ही नेहमीच तिच्या स्पष्ट वक्तेपणासाठी देखील चर्चेत असते. बऱ्याचवेळा ती अनेक गोष्टींवर स्पष्टपणे बोलताना दिसते. प्राजक्ता माळी ही सोशल मीडियावर सक्रिय असते. सोशल मीडियावर फोटो आणि व्हिडीओ शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहते. नुकतीच प्राजक्तानं सोशल मीडियावर … Read more