BCCI Post For jaspirt Bumrah:’जस्सी भाई…” जसप्रीत बूमराहच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआयने केली बूमराह साठी विशेष पोस्ट, सोशल मिडीयावर होतेऊ तुफान व्हायरल..

BCCI Post For jaspirt Bumrah:'जस्सी भाई..." जसप्रीत बूमराहच्या ऐतिहासिक कामगिरीनंतर बीसीसीआयने केली बूमराह साठी विशेष पोस्ट, सोशल मिडीयावर होतेऊ तुफान व्हायरल..

BCCI Post For jaspirt Bumrah: ऑस्ट्रेलियाविरुद्ध बॉक्सिंग डे कसोटीच्या चौथ्या दिवशी पुरुषांच्या कसोटी क्रिकेटमध्ये 200 बळी पूर्ण केल्याबद्दल बीसीसीआयने रविवारी वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराह (Jaspirt Bumrah)चे अभिनंदनकरण्यासाठी एक विशेष पोस्ट केली. पुरुषांच्या कसोटीत 200 बळी घेणारा बुमराह सहावा भारतीय वेगवान गोलंदाज ठरला आहे. आणि विशेष म्हणजे त्याने हा आकडा पार करण्यास केवळ 44 कसोटी सामने खेळले … Read more