IND vs NZ Final: टीम इंडिया फायनल जिंकण्याची शक्यता किती? असे झाले तरच जिंकू शकणार टीम इंडिया , हेड टू हेद रीकोर्ड पहाच..
IND vs NZ Final: आज, ९ मार्च २०२५ हा दिवस इतिहासाच्या पानांमध्ये नोंदला जाण्यासाठी सज्ज आहे. आज चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ चा अंतिम सामना भारत आणि न्यूझीलंड यांच्यात दुबई आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर खेळला जाणार आहे. आज दुपारी २ वाजता हा सामना सुरू होईल. ५०-५० डे-नाईट सामने खेळल्यानंतर, आज क्रिकेट जगताचा चॅम्पियन कोण हे निश्चित होईल? तरीही, ज्योतिषशास्त्रीय … Read more