Jasprit Bumrah Records in AUS: ऑस्ट्रोलियाच्या भूमीवर बूमराहचा डंका, रचला अनोखा इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय..!

 Jasprit Bumrah Records in AUS: ऑस्ट्रोलियाच्या भूमीवर बूमराहचा डंका, रचला अनोखा इतिहास; अशी कामगिरी करणारा पहिलाच भारतीय..!

 Jasprit Bumrah Records:  बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये रेकॉर्ड बनवण्याचा आणि मोडण्याचा खेळ सुरूच आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यात सुरू असलेल्या चौथ्या कसोटी सामन्यात आणखी एक नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. भारतीय वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहने (Jasprit Bumrah) एक मोठी कामगिरी केली आहे. या विक्रमासह बूमराहने  क्रिकेटच्या इतिहासातील महान वेगवान गोलंदाजांच्या यादीत आपले … Read more