WTC Final Scenario: मेलबर्न कसोटी भारत हरला तर काय होईल? पहा WTC फायनल खेळण्यासाठी काय आहे भारताचा Scenario..

IND vs AUS 5th Test WTC Final Scenario: मेलबर्न कसोटी भारत हरला तर काय होईल? पहा WTC फायनल खेळण्यासाठी काय आहे भारताचा Scenario..

WTC Final Scenario: भारत आणि ऑस्ट्रेलिया (IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर (BGT 2024-25) मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळला जात आहे. सोमवारी या कसोटी सामन्याचा पाचवा आणि शेवटचा दिवस आहे. यावेळी या सामन्यात तिन्ही निकाल संभावित आहेत ऑस्ट्रेलियाने भारताला 340 धावांचे लक्ष्य दिले आहे, जे गाठणे टीम इंडियासाठी सोपे नसेल. जर भारताने हा … Read more