WTC FINAL 2025: दक्षिण आफ्रिकेने पाकिस्तानचा पराभव करून बिघडवले गणित, स्वतः पोहचला अंतिम सामन्यात मात्र निर्माण केला भारताला मोठा धोका!
WTC FINAL 2025: दक्षिण आफ्रिका आणि पाकिस्तान (SA vs PAK) यांच्यातील पहिली कसोटी संपली आहे. हा रोमहर्षक सामना यजमान आफ्रिकेच्या बाजूने गेला. कागिसो रबाडा आणि मार्को जॅनसेन यांनी शानदार भागीदारी करत आपल्या संघाला २ विकेट्सने विजय मिळवून दिला. एकेकाळी असे वाटत होते की, हा (SA vs PAK 1st test) सामना पाकिस्तानी संघ जिंकेल. मात्र दक्षिण … Read more