टीम इंडियाच्या या खेळाडूला स्वतःच्या पत्नीने आणि मित्रानेच दिला धोका,मित्राच्या बायकोला बनवले 3 लेकरांची आई; क्रिकेटर गेला डिप्रेशनमध्ये…!

आजच्या काळात लग्नानंतर विवाहबाह्य संबंध असणे ही मोठी गोष्ट नाही. हे अनेक वर्षांपासून चालू आहे. जर एखाद्या पुरूषाला कळले की त्याची पत्नी दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध ठेवत आहे तर? माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबतही असेच काहीसे घडले. त्याची पत्नी निकिता (निकिता वंजारा) लग्नानंतरही त्याला फसवत होती. खरंतर, निकिता आणि मुरली विजय यांचे प्रेमसंबंध होते.

स्वतःच्या मित्राने आणि बायकोने क्रिकेटर दिनेश कार्तिकला धोका दिला!

निकिता आणि दिनेश कार्तिक बालपणीचे मित्र होते आणि दोघेही एकमेकांना चांगले ओळखत होते. निकितावर विश्वास ठेवून दिनेशने तिच्याशी लग्न केले पण त्याला माहित नव्हते की, त्याचा विश्वासघात होईल. दिनेश कार्तिकने २००७ मध्ये निकितासोबत लग्न केले. २०१२ मध्ये, तो एक घरगुती क्रिकेट सामना खेळत असताना, त्याला कळले की त्याच्या पत्नीचे दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध आहेत

टीम इंडियाच्या या खेळाडूला स्वतःच्या पत्नीने आणि मित्रानेच दिला धोका,मित्राच्या बायकोला बनवले 3 लेकरांची आई; क्रिकेटर गेला डिप्रेशनमध्ये…!

या अफेअरपेक्षा त्याला जास्त त्रास देणारी गोष्ट म्हणजे त्याच्या पत्नीचे त्याच्या जवळच्या मित्र मुरली विजयसोबत अफेअर होते. या घटनेनंतर कार्तिक पूर्णपणे खचला आणि त्याने मुरलीशी बोलणेही बंद केले. कार्तिकने २०१२ मध्ये निकिताला घटस्फोट दिला. यानंतर निकितानेही उशीर केला नाही आणि त्याच वर्षी तिने मुरली विजयशी लग्न केले.

 

मुरली विजय आणि माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिक एकाच संघातून खेळायचे. तो एक चांगला मित्रही होता. कार्तिकनेच मुरलीची त्याच्या पत्नीशी ओळख करून दिली होती पण कार्तिकला कल्पना नव्हती की, मुरली त्यांच्या मैत्रीला अशा प्रकारे प्रतिसाद देईल. मात्र, हे सर्व विसरण्यासाठी दिनेश कार्तिकने दुसरे लग्न केले. २०१५ मध्ये त्याने स्क्वॅश खेळाडू दीपिका पल्लीकलशी लग्न केले आणि तिच्यासोबत आनंदाने राहू लागला आहे.

टीम इंडियाच्या या खेळाडूला स्वतःच्या पत्नीने आणि मित्रानेच दिला धोका,मित्राच्या बायकोला बनवले 3 लेकरांची आई; क्रिकेटर गेला डिप्रेशनमध्ये…!

मात्र स्वतःच्या मित्राने आणि बायकोने केलेली त्याची फसवणूक आजही त्याला कायम आठवणीत आहे.


हेही वाचा:

LSG vs DC: केएल राहुल ने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज..!

IND vs AUS Live: यशस्वी जैस्वालची मोठी चूक, ठरू शकतो भारतीय संघाच्या पराभवाचा विलन…

ipl 2025 Mega Auction: आयपीएलच्या मागच्या हंगामात विराट कोहलीशी मैदानात भिडणाऱ्या खेळाडूवर कुणीही नाही लावली बोली, बेस प्राईज एवढी असूनही संपले करिअर..

Leave a Comment