टीम इंडियाच्या या खेळाडूला स्वतःच्या पत्नीने आणि मित्रानेच दिला धोका,मित्राच्या बायकोला बनवले 3 लेकरांची आई; क्रिकेटर गेला डिप्रेशनमध्ये…!
आजच्या काळात लग्नानंतर विवाहबाह्य संबंध असणे ही मोठी गोष्ट नाही. हे अनेक वर्षांपासून चालू आहे. जर एखाद्या पुरूषाला कळले की त्याची पत्नी दुसऱ्या कोणाशी तरी प्रेमसंबंध ठेवत आहे तर? माजी क्रिकेटपटू दिनेश कार्तिकसोबतही असेच काहीसे घडले. त्याची पत्नी निकिता (निकिता वंजारा) लग्नानंतरही त्याला फसवत होती. खरंतर, निकिता आणि मुरली विजय यांचे प्रेमसंबंध होते. स्वतःच्या मित्राने … Read more