IND vs AUS : ‘भाई क्या कर रहा है तू…?” दुसऱ्या डावातही स्वस्तात बाद झाल्याने रोहित शर्मावर भडकले चाहते, रोहित शर्मा होतोय तुफान ट्रोल..
IND vs AUS 4th Test Live: भारत आणि ऑस्ट्रेलिया ( IND vs AUS) यांच्यातील बॉर्डर-गावस्कर मालिकेतील चौथा कसोटी सामना मेलबर्नमध्ये सुरू आहे. कांगारू संघाने भारताला 340 धावांचे लक्ष्य दिले होते, त्याला प्रत्युत्तरात संघाची सुरुवात खूपच खराब झाली. संघाला कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) कडून खूप अपेक्षा होत्या की, तो आपला खराब फॉर्म विसरून ऑस्ट्रेलियाविरुद्ध उत्कृष्ट … Read more