LSG vs DC: केएल राहुल ने रचला इतिहास, आयपीएलमध्ये अशी कामगिरी करणारा ठरला पहिला फलंदाज..!
LSG vs DC: भारतीय विकेटकीपर-फलंदाज आणि स्टार फलंदाज केएल राहुल (Kl Rahul) ने मंगळवारी (२२ एप्रिल) इंडियन प्रीमियर लीग (IPL) २०२५ मध्ये दिल्ली कॅपिटल्स (DC) कडून खेळताना एक ऐतिहासिक विक्रम रचला. तो आयपीएलमध्ये सर्वात जलद ५००० धावा करणारा फलंदाज बनला आहे. लखनौ सुपर जायंट्स (LSG) विरुद्ध १६० धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना राहुलला हे यश मिळवण्यासाठी … Read more